विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ न देण्याची राज्यपालांची विद्यापीठांना सूचना
07.04.2020 : करोनाच्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल तथा विद्यापीठांचे कुलपती भगतसिंह कोश्यारी आज राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंशी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे विविध विषयांवर चर्चा केली. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी देखील चर्चेत सहभाग घेतला.
07.04.2020: Governor Bhagat Singh Koshyari interacted with Vice Chancellors of all universities in the State and reviewed preparedness for conducting summer examinations in the backdrop of the present situation. Minister for Higher Education Uday Samant also participated in the discussion.