13.02.2020 राष्ट्रपती श्री कोविंद यांच्या हस्ते नौदलाच्या आयएनएस शिवाजी संस्थेला राष्ट्रपती ध्वज प्र
1३.02.2020: लोणावळा येथील भारतीय नौदलाच्या आयएनएस शिवाजी या प्रशिक्षण संस्थेला राष्ट्रपती श्री कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती ध्वज (प्रेसिडेंट कलर) प्रदान करण्यात आला. यावेळी राष्ट्रपतींच्या सुविद्यपत्नी सविता कोविंद, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, नौसेना अध्यक्ष एडमिरल करमबीर सिंह उपस्थित होते.
13.02.2020: President of India Ram Nath Kovind, presented ‘Colour’ to the INS Shivaji in Lonavala. Governor Bhagat Singh Koshyari and others were present.