रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथील भारतीय लोकशाही नेतृत्व संस्था येथे प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी प्रतिनिधींनी राज्यपाल यांची राजभवन येथे भेट
३०.११.२०१९: रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथील भारतीय लोकशाही नेतृत्व संस्था येथे प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी प्रतिनिधींनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन सुशासन, समाजकारण यांसह विविध विषयांवर अनौपचारिक चर्चा केली.
A group of student delegates from the Indian Institute of Democratic Leaderhip met Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan, Mumbai and held informal interaction on Governance, leadership and social issues.