राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते अमरावती येथे राजमाता अहिल्यादेवी स्त्रीशक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आले.
२०.१२.२०१९: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते अमरावती येथे राजमाता अहिल्यादेवी स्त्रीशक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी खा. सुप्रिया सुळे, खा. डाॅ. विकास महात्मे आदी उपस्थित होते.
Governor Bhagat Singh Koshyari presented the Rajmata Ahilyadevi Stree Shakti Puraskars in Amravati. Member of Parliament Supriya Sule, MP Dr Vikas Mahatme and others were present.