मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेऊन दिपावलीनिमित्त शुभेच्छा दिल्या.
२८.१०.२०१९: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगत सिंह कोशयारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेऊन त्यांना दिपावलीनिमित्त शुभेच्छा दिल्या.
Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis called on Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan, Mumbai. The Chief Minister exchanged Diwali greetings with the Governor.