बंद

    मुंबईतील गिरगाव चौपाटी येथे गुरुवारी पार पडलेल्या गणपती विसर्जन सोहळयाला राज्यपाल यांनी उपस्थित राहून गणरायावर पुष्पवृष्टी केली.