08.02 बॉम्बे केरळीय समाज या संस्थेच्या ‘नवती समारोहाचे उदघाटन
०8.०२.२०२०: मुंबईमध्ये स्थलांतरित झालेल्या मल्याळी लोकांनी सन १९३० साली स्थापन केलेल्या बॉम्बे केरळीय समाज या संस्थेच्या स्थापनेला ९० वर्षे पूर्ण झाली. या निमित्त संस्थेतर्फे वर्षभर साजऱ्या केल्या जाणाऱ्या 'नवती समारोहाचे' उदघाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत मुंबई येथे झाले
Governor Bhagat Singh Koshyari launched the yearlong ‘Navathi Celebrations’ of the Bombay Keraleeya Samaj on the occasion of completion of 90 years to the establishment of the community organization in Mumbai