राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या नव्या वसतिगृहाचे उद्घाटन झाले.
२०.१२.२०१९:राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या नव्या वसतिगृहाचे उद्घाटन झाले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे, कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर आदी उपस्थित होते.
Governor Bhagat Singh Koshyari inaugurated new hostel building of Sant Gadge Baba Amravati University. Union Minister of State for HRD Sanjay Dhotre, Vice Chancellor Murlidhar Chandekar and others were present.