वनवासी कल्याण आश्रमाच्या कोकण प्रांताने आयोजित केलेल्या एक दिवसीय कार्यकर्ता संमेलनाचा समारोप राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत.
२५.१२.२०१९: वनवासी कल्याण आश्रमाच्या कोकण प्रांताने आयोजित केलेल्या एक दिवसीय कार्यकर्ता संमेलनाचा समारोप राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे संपन्न झाला. यावेळी नागालॅडचे माजी राज्यपाल पद्मनाभ आचार्य, कोकण प्रांताचे संघटन मंत्री अतुल जोग, प्रांत अध्यक्षा ठमाताई पवार, डॉ. विनोद टिब्रेवाला, मुकुंद चितळे, आदि उपस्थित होते.
Governor Bhagat Singh Koshyari attended the valedictory session of a one day Conference of volunteers of Vanavasi Kalyan Ashram, Konkan region in Mumbai. Former Governor of Nagaland Padmanabh Acharya, Vanavasi Kalyan Sanghatan Mantri Atul Jog, Prant Adhyaksha Thamatai Pawar, Dr Vinod Tibrewala, Mukund Chitale and others were present.