उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव यांनी राज्यपाल यांची राज भवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
२७.०९.२०१९: उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राज भवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
Dr. Yogesh Jadhav, Chairman Rest of Maharashtra Development Board called on Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan, Mumbai.