30.12.2019 विधान भवन मुंबई येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यामध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अजित प
३०.१२.२०१९: महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आला. विधान भवन मुंबई येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यामध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. त्याशिवाय २५ सदस्यांना कॅबिनेट मंत्रीपदाची तर १० सदस्यांना राज्यमंत्री पदाची शपथ दिली.
The Maharashtra State Cabinet was expanded today. At an oath taking ceremony held at Vidhan Bhavan, Mumbai, Governor Bhagat Singh Koshyari administered the oath of office to Deputy Chief Minister Ajit Pawar. 25 Cabinet Ministers and 10 Ministers of State were also sworn in.