बंद

    शिक्षण विभाग

    राज्यपाल सचिवालयातील शिक्षण शाखा मा. राज्यपाल महोदयांना त्यांच्या कुलपती या नात्याने राज्यातील विविध विद्यापीठाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी सहाय्य करते. सध्या राज्यामध्ये खालील नमूद केलेली २२ सार्वजनिक विद्यापीठे कार्यरत आहेत.

    Universities in the State
    University Type No. of Universities
    पारंपारिक विद्यापीठे ११
    कृषी विद्यापीठे
    तंत्रशास्त्र विद्यापीठ
    मुक्त विद्यापीठ
    संस्कृत विद्यापीठ
    आरोग्य विज्ञान विद्यापीठ
    पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ
    समूह विद्यापीठ

    शिक्षण शाखा इतर कामकाजांसोबत खालील कामकाज हाताळते

    • राज्यातील विद्यापीठांमधील कुलगुरुंच्या नेमणुकी संबंधी बाबी.
    • सर्व विद्यापीठांकडून प्राप्त झालेले परिनियम व अध्यादेश कुलपतींच्या संमतीसाठी सादर करणे.
    • विद्यापीठ अधिसभा, कार्यकारी परिषद, विद्वत परिषद आणि इतर प्राधिकरणावर मा. कुलपतींचे प्रतिनिधींचे नामनिर्देशन करणेबाबत.
    • लेखा समिती, निवड समिती, इमारत व बांधकाम समिती, सल्लागार परिषद पदवीदान व समारंभाबाबत कामकाज.
    • विद्यापीठ अधिसभा, कार्यकारी परिषद व मानद पदवीबाबत.
    • विद्यापीठाच्या कुलगुरूंची संयुक्त सभा व चौकशी समिती बाबत.
    • कुलपती यांच्या कडे प्राप्त न्यायालयीन याचिका, तक्रारी, निवडणूक याचिका तसेच विद्यापीठाचे कायदे, परिनियम यामधील तरतुदींचे अन्वयार्थासंबधीची ( interpretations) प्रकरणे.

    विद्यापीठ अधिनियम

    1. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६. [पीडीएफ – 890 KB]
    2. महाराष्ट्र कृषी विद्यापीठ अधिनियम, १९८३.
    3. कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ अधिनियम, १९९७.
    4. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र अधिनियम, १९८९.
    5. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अधिनियम,१९८९.
    6. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम, १९९८.
    7. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम, १९९८.
    8. Prevention of Malpractices at University- Board and Other Specified Examinations Act- Maharashtra 1982. [PDF – 962 KB]
    9. Maharashtra Universities Act, 1994

    अधिनियमामध्ये करण्यात आलेली नवीन सुधारणा

    1. पारंपारिक विद्यापीठ अधिनियमामध्ये दुरुस्ती [पीडीएफ – 775 KB]
    2. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूंची नेमणूकीच्या पात्रता अटी. [पीडीएफ – 454 KB]
    3. डॉ. बाबसाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, व कविकुलगुरू कालिदास संकृत विद्यापिठांच्या कुलगुरूंच्या नेमणूकीच्या पात्रता अटी. [पीडीएफ – 1.9 MB]
    4. विद्यापीठ प्राधिकरणावर नामनिर्देशन व निवडून आलेलया सदस्यांच्या पात्रता निकषामध्ये दुरुस्ती.
    5. विद्यापीठ प्राधिकरणावर निवडून येणाऱ्या व नामनिर्देशनाव्दारे नियुक्त होणाऱ्या सद्स्याच्या पात्रतेबाबत शुद्धीपत्रक [पीडीएफ – 75.2 KB]
    6. विद्यापीठ प्राधिकरणावर निवडून येणाऱ्या तथा नामनिर्देशनाव्दारे नियुक्त होणाऱ्या सद्स्याच्या पात्रतेबाबत शुद्धीपत्रक [पीडीएफ – 53.5 KB]
    7. पारंपारिक विद्यापिठांच्या कुलगुरुंच्या सेवेच्या अटी व शर्ती [पीडीएफ -282 KB]
    8. कृषी विद्यापिठांच्या कुलगुरुंच्या नेमणूकीच्या पात्रता अटी [पीडीएफ -265 KB]
    9. प्र-कुलगुरूंच्या नेमणूकीबाबत महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियमा मध्ये सुधारणा [पीडीएफ – 85.6 KB]
    10. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियमामध्ये सुधारणा [पीडीएफ -90.8 KB]
    11. कुलगुरू, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठ या पदाच्या नेमणूकीबाबत पात्रता अटी. [पीडीएफ -176 KB]
    12. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र कुलगुरूची नेमणूकीच्या पात्रता अटी अधिनियमामध्ये सुधारणा. [पीडीएफ – 129 KB]
    13. राज्यातील कृषी विद्यापीठांतील कुलगुरुंच्या नेमणूकीच्या पात्रता अटी. [पीडीएफ – 5.3 MB]
    14. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अधिनियमामध्ये दुरुस्ती [पीडीएफ – 390 KB]

    कुलपती महोदय यांनी जारी केलेले आदेश

    1. मा. कुलपती महोदयांना विद्यापीठांच्या विविध प्राधिकरणावर निवडून आलेले, नामनिर्देशनाव्दारे आणि स्वीकृत म्हणून झालेल्या सदस्यांच्या वैधते बाबत महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियमाच्या कलम १०८ अंतर्गत पारित केलेले आदेश.
    2. विद्यापीठातील अध्यापकांची निवड व नियुक्ती संदर्भात प्राप्त झालेल्या प्रकरणांवर मा. राजपाल महोदयांनी महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियमाच्या कलम ७८(७) अंतर्गत पारित केलेले आदेश
    3. कुलपती यांनी महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम,१९९४, कलम ९(४) अंतर्गत पारित केलेले आदेश
    4. मा.कुलपती महोदयांनी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा, १९९४ कलम ९६(२) अन्वये पारित केलेले आदेश

    व्यवस्थापन सभा , विद्या सभा आणि अधिसभावर कुलपती नामांकित सदस्य [पीडीएफ – 77.3 KB]

    उच्च शिक्षणा मध्ये कुलपतीचां पुढाकार [पीडीएफ – 115 KB]

    उच्च शिक्षणा मध्ये सुधारणा