07.05.2026 : राज्यपालांनी दिला व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षांना निरोप
Zoom 07.05.2026 : आपला एक दिवसाचा मुंबई दौरा आटोपून व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लम रवाना झाले. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मान्यवरांनी त्यांना निरोप दिला.
07.05.2026 : आपला एक दिवसाचा मुंबई दौरा आटोपून व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लम रवाना झाले. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मान्यवरांनी त्यांना निरोप दिला.