07.05.2026 : Governor bids farewell to Vietnamese President
Zoom 07.05.2026 : President of the Socialist Republic of Vietnam To Lâm was seen of by State Governor Jishnu Dev Verma, CM Devendra Fadnavis and others at the CSMI airport in Mumbai.
07.05.2026 : आपला एक दिवसाचा मुंबई दौरा आटोपून व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लम रवाना झाले. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मान्यवरांनी त्यांना निरोप दिला.