02.04.2025: रमजान ईद निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

रमजान ईद निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा
रमजान ईदनिमित्त राजभवन येथील कर्मचारी तसेच परिसरातील मुस्लिम बांधवांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
यावेळी राज्यपालांनी सर्व उपस्थितांना ईद निमित्त शुभेच्छा दिल्या.
यावेळी अब्दुल अजीज शेख, इफ्तिखार अली, अल्ताफ सैयद, सलीम शेख, शमसुद्दीन शेख, फिरोज सय्यद आदी उपस्थित होते.