28.05.2024 : राज्यपालांचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन
28.05.2024 : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीदिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवन मुंबई येथे स्वातंत्र्यवीरांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यांनी देखील स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन केले.
28.05.2024 : Maharashtra Governor Ramesh Bais offered floral tributes to the portrait of Veer Vinayak Damodar Savarkar on the occasion of the birth anniversary of Veer Savarkar at Raj Bhavan, Mumbai. Officers and staff of Raj Bhavan also offered their respects to Veer Savarkar on the occasion.