09.03.2023: भा.पो.से २०२१ च्या तुकडीतील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी घेतली राज्यपालांची भेट
09.03.2023: भारतीय पोलीस सेवेच्या २०२१ च्या तुकडीतील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
09.03.2023: A group of 11 Probationary officers of the Indian Police Service of the 2021 Batch called on Maharashtra Governor Ramesh Bais at Raj Bhavan, Mumbai