19.11.2021: स्व. इंदिरा गांधी यांना १०४ व्या जयंतीनिमित्त राजभवन येथे अभिवादन
19.11.2021: दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांना १०४ व्या जयंती दिनानिमित्त राजभवन येथे आदरांजली अर्पण करण्यात आली तसेच सामुहिक राष्ट्रीय एकात्मता शपथ घेण्यात आली. राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली तसेच राजभवनातील कर्मचारी व अधिकारी यांसह राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली.
19.11.2021: The 104th birth anniversary of former Prime Minister of India late Indira Gandhi was observed as National Integration Day at Raj Bhavan, Mumbai. Principal Secretary to the Governor Santosh Kumar offered floral tributes to the portrait of Indira Gandhi and later read out the ‘National Integration Pledge’ to the staff and officers of Raj Bhavan.