राज्यपालांनी केले मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन
18.05.2020: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेचे सदस्य म्हणून निवडूनआल्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी रश्मी ठाकरे, राजशिष्टाचार व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे व मुख्य सचिव अजोय मेहता हे देखील उपस्थित होते.
18.05.2020: Governor Bhagat Singh Koshyari congratulated Chief Minister Uddhav Thackeray on the latter’s election as a member of Maharashtra Legislative Council at Raj Bhavan, Mumbai. Rashmi Thackeray, Minister of Tourism and Protocol Aaditya Thackeray and Chief Secretary Ajoy Mehta were also present.