बंद
    • Governor inaugurates 62nd National Maritime Day and the Merchant Navy Week

      31.03.2025: राज्यपालांच्या उपस्थितीत ६२ वा राष्ट्रीय सागरी दिवस तसेच मर्चंट नेव्ही सप्ताहाचे उदघाटन संपन्न

    • 30.03.2025 : गुढीपाडव्यानिमित्त राज्यपाल राधाकृष्णन यांनी उभारली गुढी

      30.03.2025 : गुढीपाडव्यानिमित्त राज्यपाल राधाकृष्णन यांनी उभारली गुढी

    • 29.03.2025 : राज्यपालांच्या उपस्थितीत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) चा पहिला दीक्षांत समारोह संपन्न

      29.03.2025 : राज्यपालांच्या उपस्थितीत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) चा पहिला दीक्षांत समारोह संपन्न

    • 28.03.2025: आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (पूर्वीची इंडियन मर्चंट चेंबर)च्या वतीने राजभवन मुंबई येथे तयार करण्यात आलेल्या मियावाकी जंगलाचे उद्घाटन  राज्यपाल सी पी राधाकृष्णन   यांच्या  हस्ते आज संपन्न झाले. राज्यपालांच्या हस्ते तसेच प्रमुख उद्योगपतींच्या उपस्थितीत एका कोनशिलेचे अनावरण करण्यात आले, तसेच राजभवन मियावाकी जंगल प्रकल्प या विषयावरील माहिती पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कमी जागेत जास्तीत जास्त झाडे लावण्याच्या मियावाकी जंगल प्रकल्पाअंतर्गत राजभवनातील हिरवळीनजीक पश्चिम समुद्र किनाऱ्यावर ६००० चौरस फूट जागेवर ४८ प्रकारांच्या २००० रोपांची लागवड करण्यात आली आहे.
यावेळी राज्यपालांनी आयएमसीच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला तसेच झाडांची लागवड व बागकाम करणाऱ्या माळी कर्मचाऱ्यांची विचारपूस केली.  या समारंभाला आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या उपाध्यक्ष सुनिता रामनाथकर, इंडियन मर्चंट्स चेंबरच्या शताब्दी समितीचे अध्यक्ष राम गांधी, आयएमसीचे माजी अध्यक्ष आशिष वैद, नीरज बजाज, शैलेश वैद्य आणि अनंत सिंघानिया, आयएमसी लेडीज विंगच्या उपाध्यक्षा राजलक्ष्मी राव आदी उपस्थित होते.

      28.03.2025: आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री च्या वतीने राजभवन येथे तयार करण्यात आलेल्या मियावाकी जंगलाचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन

    • 27.03.2025 : बॉबकार्डच्या महिला आर्थिक साक्षरता व सायबर सुरक्षा उपक्रमाचे राज्यपालांकडून कौतुक

      27.03.2025 : बॉबकार्डच्या महिला आर्थिक साक्षरता व सायबर सुरक्षा उपक्रमाचे राज्यपालांकडून कौतुक

    • 26.03.2025: रोजगार हमी योजना, फलोत्पादन, खारभूमी विकास मंत्री भरतशेठ गोगावले यांनी घेतली राज्यपालांची भेट

      26.03.2025: रोजगार हमी योजना, फलोत्पादन, खारभूमी विकास मंत्री भरतशेठ गोगावले यांनी घेतली राज्यपालांची भेट

    • Newly elected Deputy Speaker of the Maharashtra Legislative Assembly, Anna Dadu Bansode meets Governor

      26.03.2025: महाराष्ट्र विधानसभेचे नवनियुक्त उपाध्यक्ष अण्णा दादू बनसोडे यांनी घेतली राज्यपालांची भेट

    ताजी बातमी

    • मा. राज्यपालांच्या भेटीसाठी कृपया पुढील ई-मेल वर लिहावे appointment-governor@mah.gov.in

    विभागाविषयी

    महाराष्ट्राचे राज्यपाल हे महाराष्ट्र राज्याचे संविधानिक प्रमुख असून ते भारतीय संविधानानुसार विनिर्दिष्ट केलेल्या अधिकारांचा वापर करतात. राज्यातील विद्यापीठांचे राज्यपाल हे पदसिध्द कुलपती आहेत. विविध क्षेत्रांच्या विकासाच्या दृष्टीने संविधानाच्या अनुच्छेद 371 (2) अन्वये राज्यपालांना विशेष जबाबदारी देण्यात आलेली आहे. तसेच संविधानाच्या अनूसूची पाच अन्वये राज्यपालांना अनुसूचित क्षेत्रांच्या प्रशासनाबाबत देखील विशेष जबाबदारी आहे. राज्यपाल सचिव कार्यालय हे […]

    अधिक वाचा …
    Shri. C.P. Radhakrishnan
    श्री सी.पी. राधाकृष्णन महाराष्ट्राचे राज्यपाल

    प्रसिद्धीपत्रक

    राजभवन, महाराष्ट्र द्वारा प्रसिद्ध प्रसिद्धिपत्रक

    अधिक वाचा …

    भाषणे

    मा.राज्यपालांची भाषणे

    अधिक वाचा …

    राज भवन अभिलेखागार

    पदवी, पदव्युत्तर व विद्यावाचस्पति (पीएच.डी.) करणाऱ्या विद्यार्थ्यांना राजभवनाच्या अभिलेखागारामध्ये प्रवेश करता येईल.

    अधिक वाचा …