बंद
    • 04.02.2025: राज्यपालांच्या हस्ते ६४ व्या कला प्रदर्शनाचे उदघाटन; लक्ष्मण श्रेष्ठ यांना वासुदेव गायतोंडे जीवनगौरव पुरस्कार प्रदान

      04.02.2025: राज्यपालांच्या हस्ते ६४ व्या कला प्रदर्शनाचे उदघाटन; लक्ष्मण श्रेष्ठ यांना वासुदेव गायतोंडे जीवनगौरव पुरस्कार प्रदान

    • 04.02.2025: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मिलिंद बारहाते यांनी घेतली राज्यपालांची भेट

      04.02.2025: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मिलिंद बारहाते यांनी घेतली राज्यपालांची भेट

    • 04.02.2025:  हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

      04.02.2025: हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांनी घेतली राज्यपालांची भेट

    • 04.02.2025: नवभारत वृत्तपत्र समूहातर्फे आयोजित चौथे नवभारत नवराष्ट्र कॉर्पोरेट सामाजिक दायित्व पुरस्कार राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते आज मुंबई येथे प्रदान करण्यात आले. आपल्या सामाजिक दायित्व निधीतून आरोग्य, शिक्षण यांसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते कॉर्पोरेट समूह, सार्वजनिक उपक्रम, उद्योग, सामाजिक संस्था व समाजसेवी व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित नवभारत- नवराष्ट्र तेजोत्सव या कॉफी टेबल पुस्तकाचे देखील प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाला नवभारतचे व्यवस्थापकीय संपादक निमिष माहेश्वरी, मेघाश्रेय फाउंडेशनच्या संस्थापिका सीमा सिंह, अध्यक्ष, बजाज फाउंडेशनचे अध्यक्ष शिशिर बजाज तसेच निमंत्रित उपस्थित होते. यावेळी जेएसडब्ल्यू फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षवर्धन नवाथे, सचिन तेंडुलकर फाउंडेशनच्या संचालिका सारा तेंडुलकर, पीएनजी ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ यांसह एल अँड टी, टाटा मोटर्स, एसबीआय फाउंडेशन, डॉ डी वाय पाटील शिक्षण समूह, क्रॉम्प्टन ग्रीव्हज, रायन इंटरनॅशनल, , ग्रांट मेडिकल फाउंडेशन आदी संस्थांच्या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला.

      04.02.2025: राज्यपालांच्या हस्ते नवभारत वृत्तपत्र समूहातर्फे आयोजित चौथे नवभारत नवराष्ट्र कॉर्पोरेट सामाजिक दायित्व पुरस्कार प्रदान

    • 04.02.2025: रशियन संसदेच्या कनिष्ठ सभागृहाचे (डयूमा) अध्यक्ष  व्याचेस्लाव वोलोदिन यांच्या नेतृत्वाखालील   शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

      04.02.2025: रशियन संसदेच्या कनिष्ठ सभागृहाचे (डयूमा) अध्यक्ष व्याचेस्लाव वोलोदिन यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

    • 04.02.2025: रशियन संसदेच्या कनिष्ठ सभागृहाचे (डयूमा) अध्यक्ष  व्याचेस्लाव वोलोदिन यांच्या नेतृत्वाखालील   शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

      02.02.2025: ड्यूक ऑफ एडिनबर्ग यांची राजभवनातील ब्रिटिश कालीन बंकर, ऐतिहासिक वास्तूंना भेट

    • 02.02.2025: राज्यपालांनी भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघात वानखेडे स्टेडियम येथील झालेला टी-20 सामना पाहिला

      02.02.2025: राज्यपालांनी भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघात वानखेडे स्टेडियम येथील झालेला टी-20 सामना पाहिला

    ताजी बातमी

    • मा. राज्यपालांच्या भेटीसाठी कृपया पुढील ई-मेल वर लिहावे appointment-governor@mah.gov.in

    विभागाविषयी

    महाराष्ट्राचे राज्यपाल हे महाराष्ट्र राज्याचे संविधानिक प्रमुख असून ते भारतीय संविधानानुसार विनिर्दिष्ट केलेल्या अधिकारांचा वापर करतात. राज्यातील विद्यापीठांचे राज्यपाल हे पदसिध्द कुलपती आहेत. विविध क्षेत्रांच्या विकासाच्या दृष्टीने संविधानाच्या अनुच्छेद 371 (2) अन्वये राज्यपालांना विशेष जबाबदारी देण्यात आलेली आहे. तसेच संविधानाच्या अनूसूची पाच अन्वये राज्यपालांना अनुसूचित क्षेत्रांच्या प्रशासनाबाबत देखील विशेष जबाबदारी आहे. राज्यपाल सचिव कार्यालय हे […]

    अधिक वाचा …
    Shri. C.P. Radhakrishnan
    श्री सी.पी. राधाकृष्णन महाराष्ट्राचे राज्यपाल

    प्रसिद्धीपत्रक

    राजभवन, महाराष्ट्र द्वारा प्रसिद्ध प्रसिद्धिपत्रक

    अधिक वाचा …

    भाषणे

    मा.राज्यपालांची भाषणे

    अधिक वाचा …

    राज भवन अभिलेखागार

    पदवी, पदव्युत्तर व विद्यावाचस्पति (पीएच.डी.) करणाऱ्या विद्यार्थ्यांना राजभवनाच्या अभिलेखागारामध्ये प्रवेश करता येईल.

    अधिक वाचा …