बंद
    • Governor pays tributes to Punyashlok Ahilyadevi Holkar on her 300th birth anniversary

      31.05.2025: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन

    • Governor attends the State Foundation Day of Goa and Telangana in Raj Bhavan

      30.05.2025: राज्यपालांच्या उपस्थितीत गोवा व तेलंगणा राज्य स्थापना दिवस साजरा

    • 29.05.2025 : राज्यपालांचे महाराणा प्रताप सिंह यांना अभिवादन

      29.05.2025 : राज्यपालांचे महाराणा प्रताप सिंह यांना अभिवादन

    • 27.05.2025 : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे एक दिवसाच्या दौऱ्यासाठी आज मुंबई येथे आगमन झाले. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आगमनप्रसंगी उपराष्ट्रपती व डॉ सुदेश धनखड यांचे स्वागत केले. यावेळी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल हे देखील उपस्थित होते. उपराष्ट्रपती धनखड यांच्या उपस्थितीत मुंबईतील आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेचा (आयआयपीएस) ६५ वा आणि ६६ वा दीक्षांत समारंभ होणार आहे.

      27.05.2025 : राज्यपालांनी केले उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे स्वागत

    • 28.05.2025 : राज्यपालांचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन

      28.05.2025 : राज्यपालांचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन

    • 27.05.2025 : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबई विद्यापीठाने निर्माण केलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अभ्यास व संशोधन केंद्राचा उदघाटन सोहळा संपन्न झाला. मुंबई विद्यापीठाचे स्नातक असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या साठाव्या स्मृती वर्षानिमित्त त्यांचे विचार व तत्वज्ञान नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी हे केंद्र निर्माण करण्यात आले आहे. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्रकुलगुरु डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे, लोकप्रतिनिधी, अधिकारी व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

      27.05.2025 : राज्यपालांच्या उपस्थितीत मुंबई विद्यापीठाने निर्माण केलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अभ्यास व संशोधन केंद्राचा उदघाटन सोहळा संपन्न

    • Governor presents the top State level awards to Zilla Parishads and Panchayat Samitis from the State at the Yashwantrao Chavan Panchayat Raj Abhiyan Prize Distribution programme

      27.05.2025 : राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत अत्युत्कृष्ट काम करणाऱ्या पंचायत राज संस्था आणि गुणवंत अधिकारी व कर्मचारी यांना पुरस्कार वितरण

    ताजी बातमी

    • मा. राज्यपालांच्या भेटीसाठी कृपया पुढील ई-मेल वर लिहावे appointment-governor@mah.gov.in

    विभागाविषयी

    महाराष्ट्राचे राज्यपाल हे महाराष्ट्र राज्याचे संविधानिक प्रमुख असून ते भारतीय संविधानानुसार विनिर्दिष्ट केलेल्या अधिकारांचा वापर करतात. राज्यातील विद्यापीठांचे राज्यपाल हे पदसिध्द कुलपती आहेत. विविध क्षेत्रांच्या विकासाच्या दृष्टीने संविधानाच्या अनुच्छेद 371 (2) अन्वये राज्यपालांना विशेष जबाबदारी देण्यात आलेली आहे. तसेच संविधानाच्या अनूसूची पाच अन्वये राज्यपालांना अनुसूचित क्षेत्रांच्या प्रशासनाबाबत देखील विशेष जबाबदारी आहे. राज्यपाल सचिव कार्यालय हे […]

    अधिक वाचा …
    Shri. C.P. Radhakrishnan
    श्री सी.पी. राधाकृष्णन महाराष्ट्राचे राज्यपाल

    प्रसिद्धीपत्रक

    राजभवन, महाराष्ट्र द्वारा प्रसिद्ध प्रसिद्धिपत्रक

    अधिक वाचा …

    भाषणे

    मा.राज्यपालांची भाषणे

    अधिक वाचा …

    राज भवन अभिलेखागार

    पदवी, पदव्युत्तर व विद्यावाचस्पति (पीएच.डी.) करणाऱ्या विद्यार्थ्यांना राजभवनाच्या अभिलेखागारामध्ये प्रवेश करता येईल.

    अधिक वाचा …