बंद
    • Governor C.P. Radhakrishnan performs Ganesh Aarti

      07.09.2024: राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे गणरायाची प्रतिष्ठापना

    • Governor offeres floral tributes to the portrait of Krantivir Umaji Naik

      07.09.2024: राज्यपालांचे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांना अभिवादन

    • Governor inaugurates the newly installed Statue of NSE Bull at the headquarters of National Stock Exchange

      06.09.2024: राज्यपालांनी नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या मुख्यालयासमोर वृषभ (बुल) व सामान्य लोक दर्शवणारया शिल्पाकृतीचे अनावरण केले

    • 06.09.2024: टाटा मुंबई मॅरेथॉनचे आयोजक असलेले विवेक सिंह, सहव्यवस्थापकीय संचालक प्रोकॅम इंटरनॅशनल व वरिष्ठ उपाध्यक्ष बाळासाहेब कोळसे पाटील यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे भेट घेऊन त्यांना आगामी मॅरेथॉन स्पर्धेची माहिती दिली.  यावेळी राज्यपालांनी जानेवारी २०२५ मध्ये होणाऱ्या २० व्या टाटा मुंबई मॅरेथॉनसाठी प्रातिनिधिक रूपात नावनोंदणी केली.

      06.09.2024: टाटा मुंबई मॅरेथॉनचे आयोजक असलेले विवेक सिंह, सहव्यवस्थापकीय संचालक प्रोकॅम इंटरनॅशनल व वरिष्ठ उपाध्यक्ष बाळासाहेब कोळसे पाटील यांनी घेतली राज्यपालांची भेट

    • 06.09.2024: नौदलाच्या पश्चिम विभागाचे ध्वज अधिकारी व्हाईस ऍडमिरल संजय सिंह यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राज भवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली

      06.09.2024: नौदलाच्या पश्चिम विभागाचे ध्वज अधिकारी व्हाईस ऍडमिरल संजय सिंह यांनी घेतली राज्यपालांची भेट

    • 05.09.2024 : नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे व्यवस्थापकीय संचालकांनी घेतली राज्यपालांची भेट

      05.09.2024 : नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे व्यवस्थापकीय संचालकांनी घेतली राज्यपालांची भेट

    • President of India visits the Takhat Sachkhand Sri Hazur Sahib at Nanded

      04.09.2024: राष्ट्रपतींनी नांदेड येथील तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा येथे गुरुग्रंथ साहिब यांचे दर्शन घेतले

    ताजी बातमी

    • मा. राज्यपालांच्या भेटीसाठी कृपया पुढील ई-मेल वर लिहावे appointment-governor@mah.gov.in

    विभागाविषयी

    महाराष्ट्राचे राज्यपाल हे महाराष्ट्र राज्याचे संविधानिक प्रमुख असून ते भारतीय संविधानानुसार विनिर्दिष्ट केलेल्या अधिकारांचा वापर करतात. राज्यातील विद्यापीठांचे राज्यपाल हे पदसिध्द कुलपती आहेत. विविध क्षेत्रांच्या विकासाच्या दृष्टीने संविधानाच्या अनुच्छेद 371 (2) अन्वये राज्यपालांना विशेष जबाबदारी देण्यात आलेली आहे. तसेच संविधानाच्या अनूसूची पाच अन्वये राज्यपालांना अनुसूचित क्षेत्रांच्या प्रशासनाबाबत देखील विशेष जबाबदारी आहे. राज्यपाल सचिव कार्यालय हे […]

    अधिक वाचा …
    Shri. C.P. Radhakrishnan
    श्री सी.पी. राधाकृष्णन महाराष्ट्राचे राज्यपाल

    प्रसिद्धीपत्रक

    राजभवन, महाराष्ट्र द्वारा प्रसिद्ध प्रसिद्धिपत्रक

    अधिक वाचा …

    भाषणे

    मा.राज्यपालांची भाषणे

    अधिक वाचा …

    राज भवन अभिलेखागार

    पदवी, पदव्युत्तर व विद्यावाचस्पति (पीएच.डी.) करणाऱ्या विद्यार्थ्यांना राजभवनाच्या अभिलेखागारामध्ये प्रवेश करता येईल.

    अधिक वाचा …