बंद

    31.03.2025 : राष्ट्रपतींचे मुंबईत आगमन; राज्यपालांकडून स्वागत

    प्रकाशित तारीख: April 1, 2025
    31.03.2025 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज एक दिवसाच्या भेटीसाठी मुंबई येथे आगमन झाले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी त्यांचे स्वागत केले.  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, पर्यटन व खाण मंत्री शंभूराज देसाई, मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला व इतर मान्यवर देखील स्वागताला उपस्थित होते.

    राष्ट्रपतींचे मुंबईत आगमन; राज्यपालांकडून स्वागत

    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज एक दिवसाच्या भेटीसाठी मुंबई येथे आगमन झाले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी त्यांचे स्वागत केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, पर्यटन व खाण मंत्री शंभूराज देसाई, मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला व इतर मान्यवर देखील स्वागताला उपस्थित होते.