बंद

    30.09.2022 : राज्यपाल कोश्यारी यांची कुमार शानू यांच्या दुर्गा पूजा मंडळाला भेट

    प्रकाशित तारीख: September 30, 2022

    राज्यपाल कोश्यारी यांची कुमार शानू यांच्या दुर्गा पूजा मंडळाला भेट

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज लोखंडवाला, अंधेरी, मुंबई येथील मुंबई बंगाली कल्चरल असोसिएशनच्या नवरात्री मंडळाला भेट देऊन दुर्गा मातेची पूजा केली.

    यावेळी प्रसिद्ध पार्श्वगायक कुमार शानू यांनी राज्यपालांचे स्वागत केले. वर्सोव्याच्या आमदार डॉ भारती लवेकर देखील यावेळी उपस्थित होत्या.