बंद

    27.04.2022: राज्यपालांच्या उपस्थितीत लेखिका अनील बिश्त व बेला नेगी लिखित ‘उत्तराखंड के पक्षी’ या हिंदी तसेच ‘बर्ड्स ऑफ उत्तराखंड’ या इंग्रजी पुस्तकांचे प्रकाशन

    प्रकाशित तारीख: April 28, 2022

    राज्यपालांच्या उपस्थितीत लेखिका अनील बिश्त व बेला नेगी लिखित ‘उत्तराखंड के पक्षी’ या हिंदी तसेच ‘बर्ड्स ऑफ उत्तराखंड’ या इंग्रजी पुस्तकांचे प्रकाशन

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत लेखिका अनील बिश्त व बेला नेगी लिखित ‘उत्तराखंड के पक्षी’ या हिंदी तसेच ‘बर्ड्स ऑफ उत्तराखंड’ या इंग्रजी पुस्तकांचे राजभवन येथे प्रकाशन करण्यात आले.
    यावेळी लेखिका तसेच चित्रपट निर्मात्या बेला नेगी, नंदिता भवनानी, कुंतल भोगिलाल, परोमिता वोहरा आदी उपस्थित होते.