बंद

    26.12.2023: राजभवन येथे वीर बाल दिवस साजराराजभवन येथे वीर बाल दिवस साजरा

    प्रकाशित तारीख: December 26, 2023

    राज्यपालांच्या प्रभारी सच‍िव श्वेता सिंघल यांनी आज (दि.२६) बाल दीनानिमित्त बाबा जोरावर सिंहजी आणि बाबा फतेहसिंहजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
    यावेळी राजभवनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.