बंद

    26.10.2021: इटलीचे राजदूत व्हिन्सेंझो द ल्युका यांनी घेतली राज्यपालांची भेट

    प्रकाशित तारीख: October 26, 2021

    इटलीचे राजदूत व्हिन्सेंझो द ल्युका यांनी घेतली राज्यपालांची भेट

    इटलीचे भारतातील राजदूत व्हिन्सेंझो द ल्युका यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी इटलीचे मुंबईतील उप वाणिज्यदूत लुईगी कॅस्कोने उपस्थित होते.