बंद

    25.05.2020 शरद पवार – राज्यपाल भेट

    प्रकाशित तारीख: May 25, 2020

    शरद पवार – राज्यपाल भेट

    राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी खासदार प्रफुल पटेल हे देखील उपस्थित होते.