बंद

    24.02.2022: राज्यपालांच्या हस्ते टाइम्स अपलॉड ट्रेंडसेंटर्स २०२२ पुरस्कार प्रदान

    प्रकाशित तारीख: February 24, 2022

    राज्यपालांच्या हस्ते टाइम्स अपलॉड ट्रेंडसेंटर्स २०२२ पुरस्कार प्रदान

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते गुरुवारी विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ३३ व्यक्तींना टाइम्स अपलॉड ट्रेंडसेंटर्स २०२२ पुरस्कार प्रदान करण्यात आले.

    राजभवन येथे झालेल्या या कार्यक्रमाला पार्श्वगायक कुमार शानू , लाईव्ह शाला एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेडचे सरीत अगरवाल, टाइम्स अपलॉडचे संचालक सुनील पांडे व तौशिफ़ पटेल प्रामुख्याने उपस्थित होते.