बंद

    24.04.2022: पंतप्रधानांचे मुंबई येथे आगमन, स्वागत

    प्रकाशित तारीख: April 24, 2022

    पंतप्रधानांचे मुंबई येथे आगमन, स्वागत

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक दिवसाच्या मुंबई भेटीसाठी रविवारी (दि .२४) आगमन झाले. छत्रपती शिवाजी महाराज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उद्योगमंत्री सुभाष देसाई, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांसह इतर मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहिला लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला असून तो स्वीकारण्यासाठी ते मुंबई येथे आले आहेत.