23.02.2022: ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते सन्मानित
ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल राज्यपालांच्य हस्ते सन्मानित
ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते दिनानाथ नाट्यगृह येथे सत्कार करण्यात आला.
हृदयेश आर्टतर्फे आयोजित या कार्यक्रमाला पंडित हरिप्रसाद चौरसिया, माजी मंत्री विनोद तावडे, आमदार पराग अळवणी, एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर व हृदयेश आर्टचे अविनाश प्रभावळकर यावेळी उपस्थित होते.