बंद

    23.01.2025: राज्यपालांचे नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

    प्रकाशित तारीख: January 23, 2025
    23.01.2025: आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस व शिवसेनेचे संस्थापक व व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवन येथे उभय नेत्यांच्या प्रतिमांना पुष्पांजली वाहून अभिवादन केले.  यावेळी राज्यपालांच्या सचिव श्वेता सिंघल, राज्यपालांचे परिवार प्रबंधक जितेंद्र वाघ तसेच राजभवनातील अधिकारी, कर्मचारी व पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

    राज्यपालांचे नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

    आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस व शिवसेनेचे संस्थापक व व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवन येथे उभय नेत्यांच्या प्रतिमांना पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

    यावेळी राज्यपालांच्या सचिव श्वेता सिंघल, राज्यपालांचे परिवार प्रबंधक जितेंद्र वाघ तसेच राजभवनातील अधिकारी, कर्मचारी व पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.