बंद

    22.08.2021 : राज्यपालांचे रक्षाबंधन

    प्रकाशित तारीख: August 22, 2021

    राज्यपालांचे रक्षाबंधन

    रक्षाबंधनानिमित्त राजयोगिनी ब्रह्मकुमारी शकु दिदी यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राजभवन येथे राखी बांधली.

    यावेळी ब्रह्मकुमारी हर्षा, सुनिला शानबाग, कोमल धर्माणी व नितीन पाटकर उपस्थित होते.