बंद

    22.01.2024 : तिबेट निर्वासित संसदेच्या सदस्यांनी घेतली राज्यपालांची भेट

    प्रकाशित तारीख: January 22, 2024

    तिबेट निर्वासित संसदेच्या सदस्यांनी घेतली राज्यपालांची भेट

    तिबेटच्या १७ व्या निर्वासित संसदेच्या (TPiE) तीन सदस्यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी (दि. २२) महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छ भेट घेतली. यावेळी गेशे ल्हारामपा अटुक त्सेटन, धोंडुप ताशी व श्रीमती त्सेरिंग यांगचेन उपस्थित होते.