22.01.2022 : राज्यपाल आर्लेकर – कोश्यारी भेट
राज्यपाल आर्लेकर – कोश्यारी भेट
हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.