बंद

    20.10.2020 : महिला आयोगाच्या अध्यक्षांनी घेतली राज्यपालांची भेट

    प्रकाशित तारीख: October 20, 2020

    20.10.2020 : राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी आज (दि. २०) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.