बंद

    20.07.2021: राज्यपालांच्या हस्ते सावध करी तुका पुस्तकाचे प्रकाशन संपन्न

    प्रकाशित तारीख: July 20, 2021

    राज्यपालांच्या हस्ते सावध करी तुका पुस्तकाचे प्रकाशन संपन्न

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आचार्य तुषार भोसले लिखित सावध करी तुका या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी राज भवन येथे करण्यात आले.

    यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री चंद्रकांतदादा पाटील तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.