बंद

    19.08.2021: कोळसा व स्टील विषयक सांसदीय स्थायी समितीच्या सदस्यांनी घेतली राज्यपालांची भेट

    प्रकाशित तारीख: August 19, 2021

    कोळसा व स्टील विषयक सांसदीय स्थायी समितीच्या सदस्यांनी घेतली राज्यपालांची भेट

    कोळसा व स्टील विषयक सांसदीय स्थायी समितीने खासदार राकेश सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज (गुरु दि.१९) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

    यावेळी अरुण साव, कुनार हेमब्राम, रिती पाठक, सुनिल कुमार सिंह, समीर ओराम, डॉ बीसेट्टी वैकंटा सत्यवती, कोमती रेडडी व्यकंट रेडडी,बदुलगुला लिंगय्या यादव, अजय निशाद, पशुपती नाथ सिंग, मुनिस्वामी, बसंत कुमार पांडा, सुशील कुमार सिंह हे समिती सदस्य यावेळी उपस्थित होते.