बंद

    19.06.2024: राज्यपाल बैस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

    प्रकाशित तारीख: June 19, 2024

    राज्यपाल बैस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

    महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली.