बंद

    19.02.2024 : राज्यपालांचे राजभवन येथे शिवरायांना अभिवादन

    प्रकाशित तारीख: February 19, 2024

    राज्यपालांचे राजभवन येथे शिवरायांना अभिवादन

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज राजभवन येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. यावेळी राजभवनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.