बंद

    17.09.2023 : प्रबोधनकार ठाकरे यांना राजभवन येथे अभिवादन

    प्रकाशित तारीख: September 17, 2023

    प्रबोधनकार ठाकरे यांना राजभवन येथे अभिवादन

    प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आले.

    यावेळी राज्यपालांच्या प्रभारी सच‍िव श्वेता सिंघल तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी व राजभवन येथे तैनात असलेले पोलीस कर्मचारी उपस्थित होते.