बंद

  17.09.2020 : राज्यपालांकडून पंतप्रधानांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन

  प्रकाशित तारीख: September 17, 2020

  राज्यपालांकडून पंतप्रधानांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र व गोव्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पत्राद्वारे त्यांचे अभिष्टचिंतन केले आहे.

  पंतप्रधान मोदी यांच्या दीर्घ आयुरारोग्याची कामना करताना ‘आपल्या कुशल नेतृत्वाखाली आपण देशाला नित्य नव्या उंचीवर घेऊन जावे’, या शब्दात राज्यपाल कोश्यारी यांनी त्यांना आपल्या शुभेच्छा कळविल्या आहेत.

  *****