बंद

    14.05.2024: राज्यपालांचे छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन

    प्रकाशित तारीख: May 14, 2024

    राज्यपालांचे छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन

    छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज राजभवन मुंबई येथे महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यांनी देखील छत्रपती संभाजी महाराज यांना पुष्पांजली वाहिली.