बंद

    14.05.2021 : पोलीस महासंचालक – राज्यपाल भेट

    प्रकाशित तारीख: May 14, 2021

    पोलीस महासंचालक – राज्यपाल भेट

    राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी आज (दि १४) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.