बंद

    14.04.2024 : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त राजभवन येथे अभिवादन

    प्रकाशित तारीख: April 14, 2024

    भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त राजभवन येथे अभिवादन

    भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी रविवारी (दि. १४) राजभवन येथे डॉ. आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले.

    यावेळी राज्यपालांचे विशेष सचिव विपीन कुमार सक्सेना, सहसचिव श्वेता सिंघल तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.