बंद

    14.04.2023: शत्रुघ्न सिन्हा यांनी घेतली राज्यपालांची भेट

    प्रकाशित तारीख: April 14, 2023

    शत्रुघ्न सिन्हा यांनी घेतली राज्यपालांची भेट

    जेष्ठ अभिनेते व माजी केंद्रीय मंत्री शत्रुघ्न सिन्हा यांनी आज राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी चित्रपट निर्माते व सेंसॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी हे देखील उपस्थित होते.