बंद

    12.03.2023 : यशवंतराव चव्हाण यांच्या ११० व्या जयंतीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन

    प्रकाशित तारीख: March 12, 2023

    यशवंतराव चव्हाण यांच्या ११० व्या जयंतीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन

    देशाचे माजी उपपंतप्रधान व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या ११० व्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी राजभवनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.