बंद

    11.07.2021 : मनोज सिन्हा – राज्यपाल कोश्यारी भेट

    प्रकाशित तारीख: July 11, 2021

    मनोज सिन्हा – राज्यपाल कोश्यारी भेट

    मुंबई भेटीवर असलेले जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी रविवारी (दि. ११) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.