बंद

    11.04.2024 : राजभवन येथे महात्मा ज्योतिबा फुले यांना आदरांजली

    प्रकाशित तारीख: April 11, 2024

    राजभवन येथे महात्मा ज्योतिबा फुले यांना आदरांजली

    महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी (दि. ११) राजभवन येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आले.

    यावेळी राज्यपालांचे परिवार प्रबंधक जितेंद्र वाघ तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.